Male Infertility – पुरुष वंध्यत्व (आयुर्वेदिक उपचार, लक्षणे, कारणे)
पुरुष वंध्यत्व (Male sexual Disorders) प्रकृति (स्त्री) व पुरुष यांचे सहजीवन ही गर्भनिर्मितीसाठी मुख्य प्रक्रिया आहे. सध्याच्या काळात स्त्रियांमधील बीज दोषांप्रमाणेच पुरुषांमधील बीजदोष /शुक्रदोष सुद्धा वंध्यत्वासाठी कारणीभुत असतो. पुरुष वंध्यत्वाची कारणे (Reasons) अनियमित व रासायनिक आहार ( Irregular & Inorganic Dietary Food Habbits) अमर्याद व्यसने ( Various Addictions) जीर्ण आजार ( Chronic Diseases & their […]
Read More