
केसांचे विकार आणि सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा
केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पोटाचे आरोग्य चांगले राहणे फार गरजेचे असते कडकडीत भूक लागणे, पोट व्यवस्थित साफ होणे यासारख्या साध्या मूलभूत गोष्टी शरीराच्या व्यवस्थित चालू असतील तर पोटाची अवस्था व्यवस्थित राहते आणि पर्यायाने आपल्या शरीरातील सप्त धातु आहेत, (रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा आणि शुक्र) हे चांगले राहतात. आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार केसांची निर्मिती ही अस्थी […]
Read More