पंचकर्म – आयुर्वेदातील शरिरशुद्धीकरण (चिकित्‍सा, फायदे, उपचार पद्धती)

!! श्रीः !! आयुर्वेद हे भारतीय प्राचीन वैद्यकीय शास्त्र असुन आजमितीला सर्व जगभर आयुर्वेदाची चिकित्सा करुन घेण्यासाठी लोक आसुसलेले आढळतात. पण दुर्दैवाने भारतीय समाजाची मानसिकता मात्र अजुनही आयुर्वेदाकडे “आजीबाईचा बटवा किंवा स्वयंपाकघरातील आयुर्वेद” या संकल्पनेच्या पुढे जाताना दिसत नाही. आयुर्वेद हे शास्त्र निसर्गपुजक किंवा निसर्ग संलग्न असे शास्त्र आहे. “पिंडी ते ब्रम्हांडी “या मुलभुत तत्वानुसार […]

Read More