infertility problems and solution in Ayurveda

Male Infertility – पुरुष वंध्यत्व (आयुर्वेदिक उपचार, लक्षणे, कारणे)

पुरुष वंध्यत्व (Male sexual Disorders)

प्रकृति (स्त्री) व पुरुष यांचे सहजीवन ही गर्भनिर्मितीसाठी मुख्य प्रक्रिया आहे. सध्याच्या काळात स्त्रियांमधील बीज दोषांप्रमाणेच पुरुषांमधील बीजदोष /शुक्रदोष सुद्धा वंध्यत्वासाठी कारणीभुत असतो.

पुरुष वंध्यत्वाची कारणे (Reasons)

अनियमित व रासायनिक आहार ( Irregular & Inorganic Dietary Food Habbits)

अमर्याद व्यसने (  Various Addictions)

जीर्ण आजार ( Chronic Diseases & their Allopathic Treatments)

अविश्रांत कार्यशैली ( Busy & restless work schedule)

,मानसिक ताण तणाव (Mental stress)

इ.कारणांनी पुरुषांमधील शुक्रधातु दुषीत होऊन प्रजनन संस्था बाधीत होते.तिच्यावर ताण येऊन खालिल लक्षणे निर्माण होतात.

लक्षणे ( Symptoms)

शुक्राणु कमी होणे (Oligospermia)

शुक्राणु अजिबात नसणे (Azoospermia )

Motility कमी होणे

वीर्यनाश

नपुंसकत्व ( Impotency)

शैथिल्य (Erectile Dysfunction)

Vericocele

शीघ्रपतन (Premature Ejaculation)

थकवा,निरुत्साह ( Fatigue- Tiredness)

विस्मरण

घबराट

इ.लक्षणे निर्माण होऊन वंध्यत्व येते.

या पुरुषांच्या सर्व विकारांवर शास्त्रोक्त आयुर्वेद उपचार केल्यास वंध्यत्व नाहिसे होऊन अपत्य प्राप्ति होऊ शकते व वैवाहीक आयुष्य तणावमुक्त होते. यामध्ये आयुर्वेदात वर्णन केलेली योग्य जीवनशैली ,आहार संकल्पना , दिनचर्या ,ऋतुचर्या यांचा रुग्णाच्या प्रकृतिनुसार यथायोग्य पद्धतीने वापर करावा लागतो. तसेच वमन ,विरेचन ,बस्ति,उत्तरबस्ति ,रक्तमोक्षण इ.पंचकर्मांचा गरजेनुसार व रुग्णाच्या दोषांनुसार वापर केल्यास रोगी विकार मुक्त होउ शकतो.

“निरोगी रहा…आनंदी जगा….”

वैद्य नितिन थोरात

MD(Ayu)

www.suvarnarasayan.com