मुतखडा व मुत्रपिंड विकार आणि आयुर्वेदिक उपचार, लक्षणे

मुत्रपिंड  (Kidney) – संस्कृतमध्ये “वृक्क” हा शरिरातील एक महत्वाचा अवयव आहे. आयुर्वेद विचारानुसार मुत्रपिंड हे शरिरातील महत्वाचे  मर्मस्थान असुन मेदोवह स्रोतसाचे मुलस्थान आहे. त्याची गर्भावस्थेत निर्मिती ही …“कफमेदःप्रसादात् वृक्कौ !!” अशी सांगितलेली आहे. कफ दोष व मेद धातु या दोघांच्या प्रसादाने म्हणजेच पोषणतत्वाने मुत्रपिंडाची उत्पत्ती होते. परिणामी मुत्रपिंड्विकारांचा विचार तसेच उपचार करत असताना या दोन […]

Read More