पुरुष वंध्यत्व(Male Infertility) – आधुनिक निदान परिक्षण व आयुर्वेदिय चिकित्सा
आयुर्वेदामध्ये काय-बाल-ग्रह-उर्ध्वांग-शल्य-द्रष्टा-जरा आणि वृषान् असे आठ प्रकारचे विभाग सांगितले आहेत .त्यापैकी शेवटच्या विभागामध्ये अतिशय महत्त्वाचा असलेला वंध्यत्व हा विषय येतो.यामध्ये स्त्री वंध्यत्व व पुरुष वंध्यत्व हे उपविषय येतात. स्त्री वंध्यत्व ह्या विषयावर अनेक संशोधने, विचार उपलब्ध आहेत पण पुरुष वंध्यत्व(MALE INFERTILITY) हा विषय मात्र फक्त संभोग / मैथुन क्षमता या मर्यादित लक्षणाभोवतीच प्रामुख्याने चिकित्सला जातो. […]
Read More